Friday, June 20, 2025
Home Mirror Kolhapur सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील कलाकारांची नरसोबाची वाडी देवस्थान, कोल्हापूर...

सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतील कलाकारांची नरसोबाची वाडी देवस्थान, कोल्हापूर येथे भेट!

सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य प्रेक्षकांना पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. अशातच मालिकेतील कलाकार नकुल घाणेकर आणि जयेश शेवलकर यांनीनरसोबाची वाडी देवस्थान, कोल्हापूर येथे भेट दिली आहे. या देवस्थानी कलाकारांच्या उपस्थितीत कीर्तनकारांनी मालिकेची कथा कीर्तन स्वरूपात रसिक प्रेक्षकांना ऐकवून तल्लीन केलं.
‘गाथा नवनाथांची’ मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, अशुभ शक्तींचा नाश नाथ कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल. 
पाहा, ‘गाथा नवनाथांची’, सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

RELATED ARTICLES

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

२० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न...

मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार

मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध. बुकिंग आणि डिलिव्हरी देखील...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन

बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

२० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न...

मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार

मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध. बुकिंग आणि डिलिव्हरी देखील...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन

बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले...

‘’महिला सबलीकरणाला’’ बळकटी देत ‘’टोयोटा किर्लोस्कर मोटर’’ साजरा करणार यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन

• लिंग आधारित समतोल आणि सर्वसमावेशनाची बांधिलकी केली अधिक दृढ बंगळुरू, ७ मार्च-महिला सबलीकरणाला बळकटी देत टोयोटा किर्लोस्कर मोटर २०२५ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या...

Recent Comments