Friday, July 18, 2025
Home Mirror Kolhapur नेटसर्फ नेटवर्कच्या बायोफिटने 2020 मध्ये 1.2 कोटी उत्पादनांच्या विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

नेटसर्फ नेटवर्कच्या बायोफिटने 2020 मध्ये 1.2 कोटी उत्पादनांच्या विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

1 दशलक्ष शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या सेंद्रिय शेती उत्पादनांची थेट विक्री आणि व्यवसायाची संधी देते
कोल्हापूर, : संपूर्ण जग जरी साथीच्या रोगामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी व्यस्त असले तरी आपल्या देशातील एक आवश्यक क्षेत्र म्हणजे शेती. त्याकडे सध्या लक्ष देणे हेही अत्यंत आवश्यक आहे. भारत ही मूलत: कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे जी गेल्या काही काळापासून अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. या अनुषंगाने, नेटसर्फ नेटवर्क या भारतातील डायरेक्ट सेलिंग करणार्‍या अग्रगण्य कंपनीने 2000 साली ‘बायोफिट’ या नावाने सैंद्रीय कृषी उत्पादने बाजारात आणली आणि अल्पावधीतच सेंद्रिय शेती उत्पादनांसह हा व्यवसाय महाराष्ट्रभर पसरला. आज नेट्सर्फचे भारतातील 29 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात एक अतुलनीय नेटवर्क आहे.
बायोफिटची शेती आणि गुरांसाठी सेंद्रिय उत्पादने आहेत. इतर बऱ्याच उत्पादनांमध्ये स्टीम रिच (प्लांट ग्रोथ प्रमोटर), शेत (मृदा आरोग्य संवर्धन तंत्रज्ञान), इंटॅक्ट (सेंद्रिय कीटकनाशक), बायो 95 (एमल्सिफायर) आणि रॅप अप (सेंद्रिय कीटकनाशक) ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने आहेत. नेटसर्फ नेटवर्कद्वारे सादर केलेली ही उत्पादने ECOCERT INDIA द्वारे मंजूर झालेली असून, ही उत्पादनांची खरोखर एक समग्र श्रेणी आहे. हे शेतीत नफा वाढविण्यात, पिकांची गुणवत्ता तसेच प्रमाणात वाढ करण्यात आणि कीटक व इतर रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. हे पशुधनाचे आरोग्य सुधारणाकरिता काही नैसर्गिक उत्पादने देखील प्रदान करते. आत्तापर्यंत, कंपनीने सुमारे 1 दशलक्ष शेतकर्‍यांना उत्पन्नातील वाढीचा लाभ मिळवून दिला आहे आणि १.२ कोटींहून अधिक बायोफिट उत्पादने भारतभर विकली आहेत.
आज, नेटसर्फ नेटवर्कचा 50% व्यवसाय देशाच्या ग्रामीण भागातून आपल्या सेंद्रिय शेती उत्पादनांद्वारे होत आहे. कंपनी केवळ शेतीविषयक उत्पादनेच नाही तर व्यवसायाची संधी देखील देते जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.
बायोफिटच्या उत्पादनाच्या श्रेणी करिता ग्रामीण भागातही त्यांचा ग्राहक वर्ग तयार असल्यामुळे, नेटसर्फ नेटवर्क ग्रामीण भागातल्या कामगारांना कुठेही स्थलांतराशिवाय डायरेक्ट सेलर्स म्हणून बायोफिट उत्पादनांची विक्री करून नेटसर्फच्या व्यवसायात सामील होण्याची व रोजीरोटीसाठी उत्पन्न मिळवून देण्याची संधी देते. त्याचप्रमाणे, भविष्यात डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायाच्या मदतीने शहरांमधील लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. बहुतेक शेतकर्‍यांच्या घरात किंवा शेतात जनावरे असतात. त्यांचे दूध, लोकर किंवा अंडी इत्यादीतून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. नेटसर्फच्या पशु-आरोग्य उत्पादनांमध्ये उदा. सीएफसी, सीएफसी प्लस आणि पेट लोशन हे बायोफिटच्या कृषी उत्पादनांचे उत्तम प्रकारे पूरक आहेत आणि त्यांच्यामुळे शेतकरी डायरेक्त्त सेलर्सना उत्पन्नासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होतो.ईल अ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

RELATED ARTICLES

रोटरी क्लब ऑफ हॉरायझन, कोल्हापूरचा १८वा पदग्रहण समारंभ

कोल्हापूर :रोटरी क्लब ऑफ हॉरायझन, कोल्हापूरचा १८वा पदग्रहण समारंभ दि. २ जुलै २०२५ रोजी हॉटेल ओपल, कोल्हापूर येथे दिमाखात पार पडला. मावळते...

स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला

कोल्हापूर, ४ जुलै २०२५ : स्‍कोडा ऑटो इंडिया प्रगतीच्‍या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे, जेथे भारतात २५वा वर्धापन दिन आणि जागतिक स्‍तरावर १३० वे...

Nothing भारतात सादर करत आहेत त्यांचा पहिलावहिला फ्लॅगशीप NOTHING PHONE (3) आणि हेडफोन (1) हे पहिले ओव्हर-इअर ऑडिओ उत्पादन

- Nothing Phone (3) मध्ये नवे Glyph Matrix, प्रो ग्रेड कॅमेरा प्रणाली आणि एआय समर्थित वैशिष्ट्ये; - Nothing...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ हॉरायझन, कोल्हापूरचा १८वा पदग्रहण समारंभ

कोल्हापूर :रोटरी क्लब ऑफ हॉरायझन, कोल्हापूरचा १८वा पदग्रहण समारंभ दि. २ जुलै २०२५ रोजी हॉटेल ओपल, कोल्हापूर येथे दिमाखात पार पडला. मावळते...

स्‍कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतचा सर्वोच्‍च सहामाही विक्रीचा टप्‍पा गाठला

कोल्हापूर, ४ जुलै २०२५ : स्‍कोडा ऑटो इंडिया प्रगतीच्‍या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे, जेथे भारतात २५वा वर्धापन दिन आणि जागतिक स्‍तरावर १३० वे...

Nothing भारतात सादर करत आहेत त्यांचा पहिलावहिला फ्लॅगशीप NOTHING PHONE (3) आणि हेडफोन (1) हे पहिले ओव्हर-इअर ऑडिओ उत्पादन

- Nothing Phone (3) मध्ये नवे Glyph Matrix, प्रो ग्रेड कॅमेरा प्रणाली आणि एआय समर्थित वैशिष्ट्ये; - Nothing...

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो : तरूण इनोव्‍हेटर्सना प्रेरित करत आहे

कोल्‍हापूर: पुण्‍यातील डायनॅमिक क्‍लासरूम्‍सपासून कोल्‍हापूरमधील कल्‍पनात्‍मक जागा आणि वडोदरामधील जिज्ञासू व्‍यक्‍तींपर्यंत सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो रोडशोजनी संपूर्ण महाराष्‍ट्रात आणि गुजरातमध्‍ये सर्जनशीलता व उद्देशाची लाट...

Recent Comments