४५३ किमीच्याे सुधारित रेंजद्वारे समर्थित संपूर्ण ड्राइव्हि प्रबळ पब्लिक फास्टक चार्जिंग इन्फ्रासस्ट्र क्च रच्यास मदतीने यशस्वी्पणे पूर्ण झाली
ड्राइव्हीदरम्यासन २३ अतिरिक्तद रेकॉर्डसची निर्मिती
मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील अग्रगण्यअ ऑटोमोबाइल उत्पासदक आणि भारतातील ईव्ही् क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज अभिमानाने घोषणा केली की, भारतातील सर्वात विश्व्सनीय व ड्रीव्ह न ईव्हील ‘नेक्सॉकन ईव्हीा’ने ईव्हीनद्वारे ‘फास्टे्स्टक’ काश्मीवर ते कन्याईकुमारी ड्राइव्हल पूर्ण करत यशस्वीईपणे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्येी प्रवेश केला आहे.
नेक्सॉ न ईव्ही या भारतातील पहिल्यास क्रमांकाच्याि इलेक्ट्रिक वेईकलने फक्तय ९५ तास, ४६ मिनिटांमध्येस (४ दिवसांच्याा आत) ४००३ किमी अंतर पूर्ण केले, ज्यायमधून यशस्वी पणे मल्टीु-सिटी ट्रिप्सप करण्यासची वेईकलची क्षमता सिद्ध झाली. तसेच भारतीय महामार्गांवर उपस्थित सुधारित विनाव्ययत्यूय पब्लिक चार्जिंग नेटवर्कमुळे ही नॉन-स्टॉीप ड्राइव्हत यशस्वी झाली. संपूर्ण ट्रिपदरम्यापन फास्टग चार्जिंगसाठी फक्तर २१ थांब्यां मध्येम एकूण २८ तास वेळ लागलेल्या् नेक्सॉ्न ईव्ही ने एकूण ट्रिप पूर्ण करण्यासमध्येम वेळेची बचत करण्याटसोबत आयसीई वेईकलच्यान तुलनेत खर्चामध्येा देखील लक्षणीय बचत केली.
ड्राइव्हरदरम्यानन आव्हाणनात्मीक प्रदेश व प्रखर वातावरणीय स्थितीमध्येप इतर कोणत्यायही कारप्रमाणे ड्राइव्ह करण्या्त आलेल्यान नेक्सॉणन ईव्हीीने सुलभपणे ३०० किमीहून अधिक अंतराची सरासरी रिअल-वर्ल्डा रेंज दिली. कंपनीच्या् स्वात:च्यास लीडरशीप टीमने या सुरेख ड्राइव्हमचा आनंद घेतला, ज्यांरनी भारताच्यार नयनरम्यप भागांमधून नेक्सॉ्न ईव्हीव ड्राइव्हय केली. ईव्ही द्वारे ‘फास्टेरस्टा के२के ड्राइव्हर’ व्यातिरिक्त नेक्सॉ२न ईव्हीा २३ अतिरिक्त䀀 रेकॉर्डस्* निर्माण केले आहेत.
या उल्लेखनीय यशस्वीि कामगिरीबाबत मत व्यीक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सर लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यबवस्थारपकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्ह्णाले, ‘‘नेक्सॉ न ईव्ही्ने ईव्हीजद्वारे फास्टे स्टी के२के ड्राइव्हससाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये् प्रवेश करत आपल्यान क्षमता सिद्ध केल्यान आहेत. या यशामधून उत्पाटदनाची व्या२पक क्षमता आणि देशभरात उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्धे असण्यारची खात्री मिळते, ज्यााला टाटा पॉवरच्याा देशभरातील उपस्थितीमधून अधिक चालना मिळाली आहे. ७५ किमी ते १०० किमी दरम्या न नियमित अंतरावर फास्टण चार्जिंग स्टेतशन होते, जी भारतातील ईव्हीच इकोसिस्टमसाठी उत्तम उपलब्धीा आहे.
ही ड्राइव्हक आमच्या साठी विशेष राहिली आहे, जेथे माझे सहकारी आणि मी पहिल्यां दाच अशा काहीतरी अनोख्यार ड्राइव्हवचा आनंद घेतला आणि देशाच्याव कानाकोपऱ्यामध्ये ४००३ किमी अंतर प्रवास करत ईव्हीखद्वारे सर्वात कमी कालावधीमध्ये अंतर पार करण्यााचा रेकॉर्ड स्थाोपित केला. आमचे ग्राहक सतत वाढत असलेल्याक चार्जिंग पायाभूत सुविधांव्ययतिरिक्तं नेक्सॉन ईव्हीसच्याप सुधारित रेंजसह लांबचा प्रवास आत्म विश्वा्साने करू शकतात हे दाखवून देण्यांचा या ड्राइव्हचा मनसुबा होता. मला विश्वाकस आहे की, ही के२के ड्राइव्ह् अधिकाधिक ग्राहकांना ईव्हीं चा अवलंब करण्यायस आणि इलेक्ट्रिकमध्येो विकसित होण्यावस प्रेरित करेल.’’
नेक्सॉकन ईव्हीाबाबत अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्याक डीलरशीपला कॉल करा किंवा https://nexonev.tatamotors.com येथे भेट द्या.
*सर्व रेकॉर्डसची सविस्तmर माहिती वेबसाइटवर पाहता येऊ शकते.