ग्राहकांना ६डी |५एन युरोप ट्रिप आणि ₹१ लाखाचे हिऱ्यांचे दागिने जिंकण्याची संधी
कोल्हापूर, ५ नोव्हेंबर २०२५: भारतातील आघाडीचे दर्जेदार फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले शॉपर्स स्टॉप मोठ्या अभिमानाने ‘इंडिया वेड्स विथ शॉपर्स स्टॉप’ मोहिमेअंतर्गत आपला भव्य विवाह संग्रह लॉन्च करत आहे. भारतीय विवाहसोहळ्यांची भव्यता आणि विविधता टिपत, या संग्रहात प्रत्येक विवाह इच्छुकासाठी आधुनिक अभिजाततेसह कालातीत नजाकतीचा संगम असलेली उत्पादने तसेच अॅक्सेसरीजची एक क्यूरेटेड श्रेणी उपलब्ध आहे.
‘इंडिया वेड्स विथ शॉपर्स स्टॉप’ कॅम्पेनचा एक भाग म्हणून, ग्राहक आपल्या विवाहाची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शोधू शकतात. जवळपास ५०० हून अधिक प्रीमियम ब्रँडसह, शॉपर्स स्टॉप लग्नाच्या खरेदीसाठी एक परिपूर्ण डेस्टिनेशन उपलब्ध करून देते. जे ब्रँडच्या सिग्नेचर पर्सनल शॉपर वेडिंग कॉन्सियर्ज सर्व्हिसद्वारे फॅशन, सौंदर्य, भेटवस्तू आणि घरगुती उत्पादनांसह तज्ज्ञ शैलीचे मिश्रण करते.
शॉपर्स स्टॉपद्वारे तुम्ही या लग्नसराई दरम्यान प्रेम, शैली आणि परंपरा साजरी करू शकता. तुमच्या जवळच्या दुकानाला भेट द्या किंवा www.shoppersstop.com वर विशेष ऑफर शोधा आणि तुमच्या लग्नाचा प्रवास खरोखरच अविस्मरणीय बनवण्यासाठी ‘इंडिया वेड्स विथ शॉपर्स स्टॉप’ कॅम्पेनमध्ये सामील व्हा.
शॉपर्स स्टॉपच्या वतीने ‘इंडिया वेड्स विथ शॉपर्स स्टॉप’ अंतर्गत आकर्षक नवीन विवाह संग्रह लॉन्च
RELATED ARTICLES







