एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

मुंबई, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेवर मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ शेअर करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार केला आहे. एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना त्यांनी थेट सवाल केले आहेत.
गृहमंत्र्यांचे संसदेतील मुद्दे अधोरेखित करत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विरोधकांना खालील सवाल विचारले:
* देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का ? तसे झाले तर लोकशाही सुरक्षित राहील का ?
* एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का ?
* मृत्यू पावलेल्या नागरिकांना मतदार यादीत स्थान असावे का ?
एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि नंतरच विरोध करावा, असे थेट आवाहन रविंद्र चव्हाण यांनी या वेळी केले.

  • Related Posts

    ’हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल, रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

    ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रात शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत आहे. या…

    मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल ८ ऑक्टोबरपासून; ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग

    भारत: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    ’हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल, रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

    ’हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल,  रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

    मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल ८ ऑक्टोबरपासून; ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग

    मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल ८ ऑक्टोबरपासून; ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग
    बीयॉन्‍ड पिंक: हिमालयीन रॉक सॉल्टला वेगळे ठरवणाऱ्या बाबी
    AI+ नोव्हा लॅपटॅब; टॅबलेटसह लॅपटॉपसारख्या कामासाठीही सक्षम

    डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसची नवी चित्रफीत; ‘मुलगी असते आईची मजबुती’

    डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसची नवी चित्रफीत; ‘मुलगी असते आईची मजबुती’