NEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यश

अकोला : फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)च्या विद्यार्थ्यांनी NEET (UG) 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत ऑल इंडिया रँकमध्ये (AIR) आपली छाप पाडली आहे. रविकांत दिवाकर (AIR 55), शिवांश आनंद (AIR 152), दिव्यांश जायसवाल (AIR 173) आणि साक्षी कुमारी (AIR 192) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या यशानिमित्त अकोल्यात विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी यश राठोड (AIR 3450) आणि तनमय मलानी (AIR 4885) यांच्यासह अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुढील संधींसाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असा संदेश दिला. संस्थेच्या ऑनलाइन आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धतीत डेली प्रॅक्टिस प्रश्न, व्हिडिओ सोल्यूशन्स, २४x७ डाऊट रिझोल्यूशन आणि AI-आधारित वैयक्तिकृत रिव्हिजन यांसारख्या सुविधा उपलब्ध असून त्याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी NEET (UG) 2026 परीक्षा सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी दिली असून, त्यापैकी ११.२१ लाख विद्यार्थी विविध पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार