Monday, March 2, 2026

LATEST ARTICLES

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापूर ने पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित केली

कोल्हापूर, भारत | 2 फेब्रुवारी 2026 - फेडरल बँकेच्या सीएसआर शाखा असलेल्या फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन अंतर्गत चालवली जाणारी प्रमुख कौशल्य विकास योजना...

भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे 13 ते 16 फेब्रुवारीला आयोजन ; खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी...

अनिवासी भारतीय व रीटेल क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी अर्थसंकल्पात ठोस उपाय अपेक्षित – मसालाकिंग डॉ. धनंजय दातार

मुंबई, १ फेब्रुवारी २०२६ :भारतीय अर्थव्यवस्था येत्या दोन-तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनू शकते आणि त्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध आहेत. ब्रिटन, न्यूझिलंड, संयुक्त...

मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण

, या पेट्रोलमुळे अतिरीक्त किंमत न देता प्रत्येक वर्षी 100 किमी जास्त ड्राईव्ह करता येणार जे इंजिनच्या महत्त्वाच्या भागांमधून आधीच जमा झालेला मळ काढून...

केटीएम कप सीझन 3 ची मुंबईत दमदार सुरुवात

कोल्हापूर –जगातील नंबर 1 प्रीमियम मोटरसायकल ब्रँड असलेल्या केटीएमने मुंबईत केटीएम कप सीझन 3 च्या पहिल्या राऊंडसह यशस्वी आणि उत्साहपूर्ण सुरुवात केली. ही स्पर्धा...

कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला

*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते* कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर...

स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली

कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन...

इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे

शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे. , या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा...

मराठी झी ५ च्या वतीने आगामी ओरिजनल सिरीज देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध – पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ

चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित आणि निखिल पालांडे तसेच गौरव रेळेकर लिखित, सिने मास्टर्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक मानसशास्त्रीय...

टाटा मोटर्सकडून 17 नेक्‍स्‍ट-जनरेशन ट्रक्‍स लाँच; सुरक्षितता, लाभक्षमता आणि प्रगतीसाठी नवीन मानक स्‍थापित केले

कोल्हापूर: भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक व गतीशीलता सोल्‍यूशन्‍स...

Most Popular

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार, युवा मोर्चाचे संघटन मजबूत करणार,...

भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक...

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचेआज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्‍या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक  यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Как правильно Запускайте Авиатор в казино Pin Up: рост коэффициента

Как правильно Запускайте Авиатор в казино Pin Up: рост коэффициентаЗапуск игры Авиатор в казино Pin Up требует особого подхода, чтобы достичь максимального роста коэффициента....

ट्रायडंट ग्रूपची भारतभरातील भरती मोहिमेसह विकसित भारत मिशनसोबत वाटचाल

रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीवर सातत्याने भर देणाऱ्या या ग्रूपतर्फे ३००० हून अधिक कर्मयोगींची नियुक्ती होणार कोल्हापूर ----ट्रायडंट लिमिटेड ही ट्रायडंट ग्रूपची मुख्य कंपनी आणि...

Recent Comments

%5391772355525769%
escord.fier