बेंगळुरू ९ फेब्रुवारी २०२२: जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उदयोन्मुख भारतीय ब्रँड आणि स्टार्टअप्सना बळदेण्यासाठी अमेझॉन इंडियाने आज ग्लोबल सेलिंग प्रोपल स्टार्टअप एक्सीलरेटरच्या दुसरा सीझन लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.हे स्टार्टअप एक्सीलरेटर ग्राहक उत्पादनांच्या सुरवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी आणि ॲमेझॉनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रामद्वारे देशातून जागतिक ब्रँड तयार करण्यात आणि त्यांना मदत पुरविण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. यात सहभागी होणाऱ्या स्टार्टअप्सना अमेझॉनकडून १०० हजार डॉलर किमतीची इक्विटीमुक्त अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच १०,००० किमतीचे मोफत एडब्लूएस क्रेडिट जिंकण्याची संधी मिळणार आहे
ह्या सीझन यात सहभागी असलेल्या भागीदार व्हीसी फर्मस्लर्प फार्म, सिरोना, फायर साइड व्हेंचर्स आणि सेक्वॉइया कॅपिटल इंडियायांच्या समोरत्यांच्या व्यवसायाचा प्रस्ताव सादर करण्याची संधी देईल. महत्त्वाची बाब म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि गुंतवणूकदार कुणाल कपूर या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सामील झाला आहे.स्टार्टअप एक्सेलरेटरचा एकभाग म्हणून, ॲमेझॉनने भारतातील आणि जगभरातील अमेझॉन प्रमुख, व्हीसी भागीदार आणि इतर उद्योग प्रमुखयांचा समावेश असलेले एक मार्गदर्शक मंडळ तयार केले आहे. जे उदयोन्मुख ब्रँड्सशी संलग्न राहतील आणि त्यांना ई-कॉमर्सद्वारेयशस्वीनिर्यातव्यवसायतयारकरण्याच्याजागतिकमागणीच्यापद्धती, व्हीजन,अनुरूपसंसाधने, मार्गदर्शन आणि कार्यशाळाउपलब्धकरूनदेणारआहेत . स्टार्टअपएक्सीलरेटरची नोंदणीआजपासून १४मार्च २०२२ पर्यंतखुलीअसणारआहे.
ॲमेझॉनच्याएसव्हीपीइंडिया आणि इमर्जिंगमार्केट्सचेअमितअग्रवालम्हणालेकीनव्यानेसुरूहोतअसलेल्याकंपन्यांनात्यांच्याव्यवसायाच्याप्रस्तावांनाप्रत्यक्षातआणण्यासाठी आणि स्थापनेनंतरभारतातूनजागतिकस्तरावरलोकप्रियब्रँडतयारकरण्याचीसंधीदेण्यासाठीग्लोबलसेलिंगप्रोपेलएक्सेलरेटरचीआणखीकरण्यातआली आहे. हेएकभरभराटहोतअसलेलीस्टार्टअपइकोसिस्टमतयारकरण्याच्या आणि स्टार्टअप्सनाभारताच्याआर्थिकविकासाचेइंजिनबनवण्याच्यामाननीयपंतप्रधानांच्यासंकल्पनेशीसुसंगत आहे. हाउपक्रमसुरूकेल्यानंतरआम्हालाअनेकांच्याकल्पना आणि उद्योजकतादिसली. त्यामुळेआताआम्हीसीझनदोनबाबतउत्सुकआहोत. सर्वआकारांच्याव्यवसायांसाठीनिर्यातसुलभकरणे आणि २०२५ पर्यंतभारतातून १० अब्जडॉलर ई-कॉमर्सनिर्यातसक्षमकरण्याचेध्येय आहे.
उद्घाटनहंगामाच्याविजेत्या आणि स्लर्पफार्मच्यासह-संस्थापकमेघनानारायणयावेळीम्हणाल्याकी जागतिकबाजारपेठांमध्येविस्तारकरण्याच्याउद्देशानेआम्हीकाहीवर्षांपूर्वी ॲमेझॉनवरस्लर्पफार्मलाँचकेले. आमचेलक्षजगभरातीलमातांना आणि त्यांच्यामुलांनाबनवायलासोपे आणि जलदअसापौष्टिकआहारदेण्यासमदतकरणेहे आहे. आजजागतिकस्तरावरयूएस आणि यूकेच्याबाजारपेठांमध्येआमच्याकामाचाविस्तारकेला आहे. तसेच आमच्याविक्रीत १०० टक्क्यांहूनअधिकवाढझाली आहे. आम्हालाखात्री आहे की, सीझनदोनजागतिकबाजारपेठजिंकण्यासाठीसहभागीस्टार्टअप्सच्यायशामध्येपरिवर्तनाचीभूमिकाबजावेल.