बेंगळुरू, ४ मे२०२२ : देशभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढतच असून उत्पादने पुरविण्यास देशातील उत्पादनक देखील सक्षम होत असलेल्याचे अमेझॉनच्या ग्लोबल सेलिंग प्लॅटफाॅर्ममुळे सिद्ध झाले आहे. या प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षात भारतीय उत्पादकांची निर्यात ५ अब्ज डाॅलर च्या घरात गेली आहे.देशातील एमएसएमईला बळकटी देत त्यांची निर्यात वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमेझॉनच्या एक्सपोर्ट डायजेस्ट २०२२’ चे आज केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अनावरण केले.
अमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोग्रामवर भारतीय निर्यात दारांची एकत्रित निर्यात ५ अब्ज डाॅलरचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. भारतीय उत्पादनांना एक अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यास सक्षम करण्यासाच्या कार्यक्रमाला सुरवातील तीन वर्षे लागली. तर शेवटची दोन अब्ज डॉलर्सची निर्यात केवळ १७ महिन्यांत झाली आहे. ग्लोबल सेलिंग प्लॅटफाॅर्म देशभरातील सर्व आकारांचे व्यवसायिक मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहेत. २०१५ साली लॉन्च झालेल्या या प्लॅटफाॅर्मवर १ लाखा पेक्षा जास्त निर्यातदार नोंदणीकृत झाले आहेत.
हे निर्यातदार अमेझॉनच्या माध्यमातून जगभरातील ग्राहकांना लाखो ‘मेडइनइंडिया’ उत्पादने दाखवू व विकू शकता. युएसए, युके, युएर्इ, कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, नेदरलँड्स, तुर्की, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरसारख्यादेशांमध्ये १८ आंतरराष्ट्रीय वेबसाइट्सच्या माध्यमातून ही विक्री होत आहे. २०२५ पर्यंत २० अब्जडॉलर्सची एकत्रित निर्यात करण्यात उत्पादकांना सक्षम करण्यासाठी अमेझॉनने निर्यात दुप्पट करण्यावर भर दिला आहे.
केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्य्म उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले की एमएसएमई हे देशाच्याअर्थव्यवस्थेचाकणा आहे. हे क्षेत्रदेशाच्यादरडोई उत्पन्नात (जीडीपी) सुमारेएकतृतीयांशयोगदानदेते. त्यातूनदेशाच्याजवळपासनिम्म्यानिर्यातीलाचालनामिळते.एमएसएमईचीनिर्यातक्षमतावाढविण्यावरसरकारचाभर आहे. त्यामुळेचआंतरराष्ट्रीयबाजारपेठांमध्येभारतीय एमएसएमईच्यायशासाठीत्यांनापाठिंबादेण्यासाठीप्रयत्नकेलेजातआहेत. एमएसएमई ,निर्यातीचावाटावाढवण्याच्यादिशेनेअमेझॉनचेप्रयत्नकौतुकासपात्र आहे. एमएसएमईला २०२५ पर्यंत २० अब्जडाॅलरचीनिर्यातकरण्याससक्षमकरण्याचीत्यांचीवचनबद्धताअत्यंतयोग्यदिशेनेसुरू आहे. आत्मनिर्भरभारताचीसंकल्पनासाकार करण्यात