हेयरने ‘एफ11’ वॉशिंग मशीन मालिकेचे लाँच; अल्ट्रा फ्रेश एअर टेक्नॉलॉजी आणि एआय टच पॅनेलसह लाँड्री अनुभव अधिक स्मार्ट

कोल्हापूर : हायर अँप्लिअन्सस इंडिया ने आपल्या नव्या ‘एफ11’ वॉशिंग मशीन मालिकेचे लाँच करत लाँड्री क्षेत्रात नवे मानदंड स्थापित केले आहेत. सलग १७ वर्षे जगातील नंबर १ मेजर अप्लायन्स ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेयरने या नव्या मालिकेद्वारे भारतीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक, स्मार्ट आणि सोयीस्कर उपाय सादर केला आहे.
‘एफ11’ वॉशिंग मशीनमध्ये भारतातील एकमेव अल्ट्रा फ्रेश एअर टेक्नॉलॉजी देण्यात आली असून, ती कपडे धुतल्यानंतर १२ तासांपर्यंत ताजे ठेवते आणि दुर्गंध टाळते. यासोबतच फुल एआय कलर टच पॅनेलमुळे साडी, जीन्स, कॉटन यांसारख्या कपड्यांसाठी स्वतंत्र प्रोग्राम्स सहज निवडता येतात, ज्यामुळे वापर अधिक सोपा होतो.
या मशीनमध्ये ‘एसेंस वॉश’ टेक्नॉलॉजी आहे, जी कपड्यांच्या प्रमाणानुसार डिटर्जंटचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते, त्यामुळे अपव्यय कमी होतो. ‘प्रीमिक्स’ मायक्रोबबल टेक्नॉलॉजी डिटर्जंट जलद विरघळवते, तर 3D पॉवर स्प्रेइंगमुळे हे सोल्यूशन थेट कपड्यांवर फवारले जाऊन अधिक सखोल स्वच्छता मिळते. ‘एआय वन टच’ फिचरमुळे केवळ तीन सेकंदात स्मार्ट वॉश सुरू होतो आणि सर्व सेटिंग्स आपोआप ठरतात
भारतामधील अत्याधुनिक उत्पादन सुविधेत तयार करण्यात आलेली ‘एफ11’ मालिका ‘मेक इन इंडिया, मेड फॉर इंडिया’ या संकल्पनेला बळकटी देते. हा लाँच हेयरच्या इनोव्हेशन-केंद्रित धोरणाचे आणि भारतीय ग्राहकांसाठी जागतिक दर्जाची, स्मार्ट उपकरणे तयार करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर