ट्रायडंट ग्रूपचा ‘तक्षशिला-२०२६’ भरती उपक्रम; विकसित भारताच्या उद्दिष्टाला चालना

कोल्हापूर : ट्रेडेन्ट लिमिटेड या ट्रायडंट ग्रूपच्या प्रमुख कंपनीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘तक्षशिला-२०२६’ या भरती उपक्रमाच्या २५व्या पर्वाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत तीन वर्षांचा अनुभव असलेल्या २००० हून अधिक तरुण पदवीधर व डिप्लोमाधारकांना संधी देण्यात येणार असून, कंपनीच्या विविध उत्पादन व ऑपरेशनल विभागांमध्ये त्यांना कामाची संधी मिळणार आहे.
टेक्सटाईल ऑपरेशन्स, इंजिनिअरिंग, क्वालिटी, अकाउंट्स, सप्लाय चेन, आयटी, अॅडमिन व एचआर अशा विविध क्षेत्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला १२ लाख रुपये वार्षिक मानधन देण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे ट्रायडंट ग्रूपने मनुष्यबळातील गुंतवणुकीला प्राधान्य देत सर्वसमावेशक विकास, उत्पादन क्षमतेत वाढ आणि कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकालीन करिअर प्रगतीची दिशा कायम ठेवण्याची भूमिका अधोरेखित केली आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर