ब्रिटानिया सादर करत आहे दूध मारी गोल्ड, हलक्या, क्रिस्पी टेक्शचरसोबत आता दुधाच्या चवीची मजा

कोल्हापूर: ब्रिटानियाने नव्या दूध मारी गोल्डसह आपल्या मारी उत्पादनांमध्ये नवी भर घातली आहे. मैद्याचा अजिबात वापर न करता पूर्णपणे फक्त पिठापासून बनलेल्या या नव्या बिस्किटांमध्ये मारी बिस्किटांमधील मूळ हलके आणि क्रिस्पी टेक्श्चर कायम राखत त्यात दुधाच्या चवीची जोड देण्यात आली आहे. मारी बिस्किटांमध्ये अधिक सुंदर, आनंददायी चव हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी ही बिस्किटे खास तयार करण्यात आली आहेत.
दूध मारी गोल्डमध्ये एक अनोखी चव आणि मारी बिस्किटांची ओळख असलेली वैशिष्ट्ये यांचा सुंदर मेळ आहे. त्यामुळे, याच उत्पादनवर्गात ग्राहकांना एक अनोखा आणि नवा अनुभव मिळतो. चव आणि टेक्श्चर यांचा समतोल साधत या नव्या बिस्किटात ब्रिटानियाने ग्राहकांच्या बदलत्या आवडींनुसार नाविन्यतेवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या आवडीच्या हलक्या आणि क्रिस्पी मारी बिस्किटांमध्ये दुधाची मस्त चवही दिली आहे.
या नव्या उत्पादनाला दणक्यात सादर करण्यासाठी ब्रिटानियाने नवी जाहिरातही केली आहे. यात अगदी सहजसोप्या पद्धतीने दूध मारी गोल्डमधील हलकं, क्रीमी टेक्श्चर आणि दुधाच्या चवीचा अनुभव यांची सांगड घालण्यात आली आहे. नेहमीच्या चहाच्या वेळी घडणाऱ्या या जाहिरातीत चहासोबत दुधाच्या बिस्किटांचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांवर भर देण्यात आला आहे.
दूध मारी गोल्डसह ब्रिटानिया दैनंदिन उत्पादनाच्या विभागात ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार अधिक समृद्ध अनुभव देऊ करत आहे. ग्राहकांच्या आवडीचा मारी बिस्किटांमधील हलका आणि क्रिस्पीनेस कायम राखत यात अनोख्या पद्धतीने दुधाची चव समाविष्ट करण्यात आली आहे. रोजच्या जगण्यात चहाच्या वेळेचा अनुभव अधिक खास करण्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर