आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच; हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ, लाईफ कव्हर आणि कर-कार्यक्षम संपत्ती निर्मितीचा मेळ साधणारा उद्योग क्षेत्रातील पहिला युलिप

मुंबई, १५ जून २०२६: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच केले आहे, जो इन-बिल्ट (अंगभूत) हमीयुक्त मॅच्युरिटी लाभासह भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील पहिली युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) आहे.
आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर हा एक नॉन पार्टिसिपेटिंग लिंक्ड इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्ज लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे आणि कर-कार्यक्षम हमीयुक्त लाभांचे आश्वासन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी याची रचना करण्यात आली आहे. हे उत्पादन एक सोपा प्रस्ताव मांडते – एकच वेळ गुंतवणूक करा, पॉलिसीच्या मुदतीत लाईफ कव्हरद्वारे सुरक्षित राहा आणि पाच वर्षांच्या शेवटी मॅच्युरिटी लाभ मिळवा. मॅच्युरिटीवर, ग्राहकाला फंडाचे मूल्य किंवा हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ यापैकी जी रक्कम जास्त असेल ती मिळते, ज्यामुळे हमीयुक्त परिणामाचे आश्वासन मिळते.
या लाँचवर भाष्य करताना आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. विकास गुप्‍ता म्हणाले, “हमीयुक्त परतावा शोधणारे ग्राहक पारंपारिकपणे मुदत ठेवी, बाँड्स आणि इतर हमीयुक्त-परतावा उत्पादनांसारख्या साधनांवर अवलंबून असतात. पण, ग्राहक आता अशा सोल्यूशन्सच्या शोधात आहेत, जे त्यांना हमीयुक्त परतावा आणि आर्थिक संरक्षणासोबतच कर-पश्चात अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यास मदत करू शकतील. आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअरची रचना हीच गरज पूर्ण करण्यासाठी करण्यात आली असून, एकाच प्रस्तावामध्ये युलिपचे फायदे, इन-बिल्ट हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ आणि लाईफ कव्हर यांचा मेळ घालण्यात आला आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर