कोल्हापूर :- महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील त्यांच्या पुतळयास महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, स्वातंत्र्य संैनिक प्रा.व्ही.डी.माने, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष सुंदराव देसाई, काँ.दिलीप पोवार, सदाशीव मनुगडे, काँ.प्रा.सतिशचंद्र कांबळे, काँ.चंद्रकांत जाधव, आबा कांबळे, मिलींद चौगले, पंढरी शिंदे, शंकर काटाळे, अरुन पाटील, संभाजी जगदाळे, एम.आर.चौगले, सुधीर चिकोडे, उदय नारकर, अशोक साळोखे, रमेश मोरे, गणेश ओतारी, अमोल पाटील, सचिन आरेकर, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.