कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन भाजप गटनेते अजित ठाणेकर यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात भाजप शहर अध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेता विजय सुर्यवंशी, गटनेता सत्यजीत कदम, नगरसेवक किरण नकाते, बाबुराव ठाणेकर, दिलीप मैत्रानी, प्रसाद मुजूमदार, हेमंत आराध्ये, अनिष पोतदार, अनिरुध्द कुलकर्णी, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.