नवी दिल्ली: दिवाळी हा भारतामधील सर्वांत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे आणि सोनी इंडियाच्या ग्राहकांना ब्लॉकबस्टर डील्स ऑफर करून त्यालाआणखी मोठा आणि प्रखर बनवण्याचा हेतू आहे. सोनी इंडियाकडे तिच्या टेलिव्हीजन्स, होम थिएटर्स आणि साऊंडबार्स, कॅमेराज आणि लेन्सेस आणि वैयक्तिक ऑडीओ उत्पादनांच्या पोर्टफोलिओदरम्यान काही उत्तम आणि तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक उत्पादने आहेत. त्यामुळे, सोनी इंडियाने या दिवाळीला भरभराटीची बनवण्यासाठी आकर्षक महोत्सवी ऑफर्स आणि पाकिटावर भार न टाकणार्या वित्त योजना सुरू केल्या आहेत.येथे महोत्सवी ऑफर्सचे अधिक तपशील मिळवा.
श्री. सुनिल नायर, सोनी इंडियाचे व्यवस्थापकिय संचालक,म्हणाले, “ओनम आणि गणेश चतुर्थीची विक्री ही आमच्या अपेक्षेपैकडे प्रदर्शन करत असल्यामुळे आम्हाला आगोदरच महोत्सवी हंगामाने जोर धरल्याचे दिसत आहे. विशेषत: 139 cm (55) आणि त्यावरील मोठ्या स्क्रिनच्या प्रिमियम टेलिव्हीजन्सचा स्वीकार करण्यामध्ये ग्राहकांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे आणि सोनी सातत्याने या सेगमेंटवर वर्चस्व गाजवत आहे. घरामध्ये सिनेमासारखा अनुभव निर्माण करण्यासाठी, प्रवेश केलेल्या, मध्यम मॉडेल्सपासून ते आधुनिक मॉडेल्सच्या साऊंडबार्ससाठीच्या मागणीमध्ये चालना मिळत आहे. खरचं वायरलेस आणि नॉइज कॅन्सेलेशन सेगमेंट्स हे वैयक्तिक ऑडीओ श्रेणीमध्ये विक्रीमध्ये मोठे योगदान करत आहे. कंटेन्ट निर्मितीसाठी जलद गतिने वाढत असलेल्या मागणीने मिररलेस आणि व्यावसायिक कॅमेराज तसेच लेन्सेसच्या वृध्द्दीमध्ये भर घातली आहे. आमची तांत्रिकदृष्ट्या आधुनिक उत्पादने, रोमांचक महोत्सवी ऑफर्स आणि पाकिटावर भार न टाकणार्या वित्त योजनांसोबत संपूर्ण महोत्सवी हंगामादरम्यान ही वाढीची अनुकूल गति कायम राहणार असल्याचा आत्मविश्वास आम्हाला आहे.”