बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने फोटो पुजन व रेल्वे स्टेशन वर तिरुपति एक्स्प्रेस मधुन आलेले भक्तांना जेलिबि वाटप.
यावेळी भक्तांनी भर भरून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना आशीर्वाद दिला व आम्ही साहेबांन सोबत कायम अहोत हेच बाळासाहेबांना आद्रांजली
यावेळी स्मिता फाऊंडेशन सदस्य ,उप जिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे महिला अघाडी शिवसेना, विभाग प्रमुख सविता कानूरकर, विध्या साळुंखे , विभाग प्रमुख स्वरूपा खुरंनदरे ,शिवसौनिक उपस्थिति होते .