स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या

कोल्हापूर : स्पार्क्स ने आपल्या नवीन स्प्रिंग-समर कलेक्शनअंतर्गत आकर्षक शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या आहेत. ‘समर स्वॅग’ कॅम्पेनद्वारे युवा ग्राहकांसाठी स्टाईल, आराम आणि आधुनिक अ‍ॅटिट्यूडचा संगम सादर करण्यात आला आहे.
या सँडल्समध्ये लवचिक डिझाइन, मजबूत सोल आणि ब्रीदेबिलिटीवर विशेष भर देण्यात आला असून, चालणे, दैनंदिन वापर आणि हलक्या ट्रेकिंगसाठी त्या उपयुक्त ठरतात. हलके वजन आणि स्पोर्टी लूकमुळे त्या उन्हाळी हंगामासाठी अधिक आरामदायी मानल्या जात आहेत.
यावेळी बोलताना गौरव कुमार दुआ , सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक, रिलॅक्ससो फूटवेअर्स लिमिटेड यांनी सांगितले की, युवा ग्राहकांच्या बदलत्या पसंती लक्षात घेऊन स्टाईल आणि उपयोगिता यांचा उत्तम समतोल साधणारे फुटवेअर सादर करण्यावर कंपनीचा भर आहे.
स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत आगामी काळात आणखी स्टायलिश उत्पादने सादर करण्याची तयारी दर्शविली आहे.

  • Related Posts

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५० सीसी ते ७५० सीसी) मोटरसायकल विभागातील जागतिक अग्रणी रॉयल एनफिल्डने आज २०२६ क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सादर केली. प्रत्येक राईड अधिक सहज आणि आरामदायी बनवण्याच्या…

    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    कोल्हापूर : एआय+ने नोव्हा 2 मालिकेतील नवीन नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आकर्षक डिझाइन, कार्यक्षमता आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांचा संगम असलेला हा स्मार्टफोन नव्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन
    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान