एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

कोल्हापूर : एआय+ने नोव्हा 2 मालिकेतील नवीन नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आकर्षक डिझाइन, कार्यक्षमता आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांचा संगम असलेला हा स्मार्टफोन नव्या पिढीच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे.
पारंपरिक स्मार्टफोन लाँचपेक्षा वेगळ्या पद्धतीने नोव्हा 2 पॉवरचे नवी दिल्लीतील रॅम्पवर अनोख्या अंदाजात पदार्पण करण्यात आले. फॅशन आणि तंत्रज्ञानाचा संगम साधत स्मार्टफोनला आधुनिक रॅम्प लुक्समध्ये सादर करण्यात आले. त्यामुळे स्मार्टफोन हा केवळ तंत्रज्ञानाचे उपकरण नसून स्टायलिश अॅक्सेसरी म्हणूनही वापरता येतो, हा दृष्टिकोन अधोरेखित झाला.
‘डिझाइन टू इन्स्पायर. पॉवर टू आउटलास्ट’ या संकल्पनेवर आधारित नोव्हा 2 पॉवरमध्ये डिझाइनसोबत कार्यक्षमता आणि टिकाऊपणावर भर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल-टोन बॅक पॅनेल असून कलर फ्युजन फिनिशमध्ये ब्लू गोल्ड फ्युजन आणि ब्लू फ्युजनसह ओशन ग्रीन, डीप पर्पल आणि मिडनाईट ब्लॅक असे रंग उपलब्ध आहेत.
रॅम्प सादरीकरणासाठी नोव्हा 2 पॉवरला रश्मी छाब्रा यांच्या ‘जस्ट बिली’च्या अॅथलीजर लुक्ससोबत स्टाइल करण्यात आले होते.
नोव्हा 2 पॉवरमध्ये डिझाइन आणि कार्यक्षमता यां
नोव्हा 2 पॉवरमध्ये 7000 एमएएच बॅटरी आणि 33 वॅट फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. शक्तिशाली चिपसेट, उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि सक्षम कॅमेरा सिस्टममुळे दैनंदिन वापर, गेमिंग आणि कंटेंट क्रिएशनसाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरण्याचा कंपनीचा दावा आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी