कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीवर निवड प्रक्रिया करण्यात आली असून सामाजिक क्षेत्रातील मान्यवर म्हणून अमित हुक्केरीकर आणि प्रवीण पवार यांची निवड करण्यात आली आहे खासदार संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे अमित हुक्केरीकर आणि प्रवीण पवार काम करत असून त्याच्या सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.