कोल्हापूर:- माजी कृषी राज्यमंत्री कै.श्रीपतराव बोंद्रे यंाच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज स्टेशनरोड, गोकूळ हॉटेल जवळील कै.श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुतळयास महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपशहर अभियंता आ.के.जाधव, राहुल पाटील(सडोलीकर), शिवाजी कवटेकर, सर्जेराव दिंडे, सुरेश तानुगडे, दिपक तिवले, आयाज डांगे, दादासो पाटील आदी उपस्थित होते.