कोल्हापूर :- रंगसम्राट आबालाल रहिमान यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने आज पद्माराजे उद्यान येथील रंगसम्राट आबालाल रहिमान यांच्या पुतळयास महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली.
यावेळी जनार्दन डफळे, अमृत शिंदे, दगडू पाटील, शिरीष गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते.