Top Tags
    Latest Story
    अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गतीस्कोडा ऑटो इंडियाकडून स्लाव्हिया मोंटे कार्लोसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे रंगांमध्ये लिमिटेड एडिशन; केवळ २०० युनिट्स उपलब्धबायरकडून भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीड व्यवस्थापनाद्वारे मदत करण्यासाठी ट्रान्स सादरएचडीएफसी म्युच्युअल फंड तर्फे देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नारी निवेश यात्रा’चा शुभारंभNEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यशव्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटनजगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ची नवी शॉर्ट फिल्म ‘द गोधडी इफेक्ट’.ऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण: अद्वितीयत्वाचा गौरवजेन झी आणि भारत अन्न व्यापाराची पुनर्व्याख्या करत असल्याने फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढस्कोडा ऑटो इंडियाची २०२६ च्या पहिल्या सहामाहीत विक्रमी कामगिरी

    Main Story

    Trending news

    ब्रिटानिया सादर करत आहे दूध मारी गोल्ड, हलक्या, क्रिस्पी टेक्शचरसोबत आता दुधाच्या चवीची मजा

    कोल्हापूर: ब्रिटानियाने नव्या दूध मारी गोल्डसह आपल्या मारी उत्पादनांमध्ये नवी भर घातली आहे. मैद्याचा अजिबात वापर न करता पूर्णपणे फक्त पिठापासून बनलेल्या या नव्या बिस्किटांमध्ये मारी बिस्किटांमधील मूळ हलके आणि…

    नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

    कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थांची नशा तरूणाईसाठी निश्‍चितच घातक आहे. देशाचे भवितव्य घडवणार्‍या तरूणाईला नशिल्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्यभरात…

    शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    कोल्हापूर, दि. 12 : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र…

    करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला मिळाली सुवर्ण झळाळी

    कोल्हापूर: तब्बल दीड किलो सोनं, अडीच ते तीन कोटी रुपये किंमत, मूळ तांब्याचा 200 किलो वजन असलेला तेरा फूट उंच सोन्याचा मुलामा असलेला कळस आज बसवल्याने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं…

    भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा

    पांजरपोळ संस्थेतील गुरांना फळे, धान्य, चार्‍याचे वाटप, गरजूंना अन्न वाटप, एचआयव्हीग्रस्तांना खाऊ वाटप . रेल्वे स्टेशनवरील फिरस्त्यांना छत्र्यांचे वाटप आणि नशामुक्त महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दुधवाटप भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक…

    स्कोडा ऑटोने नवीन कोडियाक आरएस एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा

    कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या परफॉर्मन्स-केंद्रित आरएस पोर्टफोलिओचा विस्तार करत नवीन कोडियाक आरएस भारतात सादर करण्याची घोषणा केली आहे. या सात-सीटर लक्झरी एसयूव्हीसाठी बुकिंग २२ जून २०२६ पासून सुरू…

    Ai+ Smartphone ने Nova2 Neo आणि Nova2 Pro च्या लाँचपूर्वी खुल्या चाचणीची घोषणा

    कोल्हापूर : भारतीय स्मार्टफोन उद्योगात पहिल्यांदाच, aiplus.in⁠ ने आपल्या आगामी नोव्हा 2 निओ आणि नोव्हा 2 प्रो स्मार्टफोनच्या विक्रीपूर्वी देशभरातील परीक्षक, तंत्रज्ञान पत्रकार, कंटेंट निर्माते आणि तंत्रज्ञान समुदायातील सदस्यांना उपकरणे…

    यूडीएस फाउंडेशन कोल्हापूरमध्ये मोबाईल मेडिकल क्लिनिक सुरू करणार

    कोल्हापूर, महाराष्ट्र: यूडीएस फाउंडेशन शुक्रवार, 5 जून 2026 रोजी कोल्हापूरमध्ये मोबाईल मेडिकल क्लिनिक सुरू करणार आहे. हा उपक्रम “ब्रिजिंग द गॅप — प्रत्येक समुदायासाठी आरोग्यसेवा” या संकल्पनेखाली राबवला जाणार आहे.…

    वर्ध्यात शक्तीपीठ संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आयोजित ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’चा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शक्तीपीठ…

    मागणीत वाढ होत असतानाही आयओसीकडून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरू

    : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी) देशातील विविध भागांमध्ये इंधनाच्या मागणीत वाढ होत असतानाही पेट्रोल (एमएस), डिझेल (एचएसडी) आणि एलपीजीची अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देशभरात आपले संचालन आणि लॉजिस्टिक्स समन्वय…

    You Missed

    अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत  महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती
    स्कोडा ऑटो इंडियाकडून स्लाव्हिया मोंटे कार्लोसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे रंगांमध्ये लिमिटेड एडिशन; केवळ २०० युनिट्स उपलब्ध
    बायरकडून भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीड व्यवस्थापनाद्वारे मदत करण्यासाठी ट्रान्स सादर
    एचडीएफसी म्युच्युअल फंड तर्फे देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नारी निवेश यात्रा’चा शुभारंभ
    NEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यश
    व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन