Top Tags
    Latest Story
    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहनएआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजीसतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधानजगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधीएस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टरप्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू २.० अंतर्गत एआय प्लसचा ‘नोव्हा २ पॉवर’ स्मार्टफोन सादरपाचगाव योगेश्वरी कॉलनीत पती-पत्नीच्या वादाचा थरारक शेवट; पत्नीचा जागीच मृत्यूनिरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरफंक्शनल टी चा वाढता ट्रेंड: टेटली ग्रीन टी स्लिम केअर रोजच्या वेलनेसला देत आहे नवे रूप

    Main Story

    Trending news

    गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

    कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या…

    १४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ

    कोल्हापूर/दिनाक २० जून.२०२६ : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी…

    महाराष्ट्रात स्मार्ट मीटर यशस्वी: कोल्हापूरपासून गडचिरोलीपर्यंत डिजिटल वीज व्यवस्थेत मोठी प्रगती

    कोल्हापूर:महाराष्ट्रात सध्या शांतपणे एक मोठा बदल घडत आहे. हा बदल घरांमध्ये वीज वापरण्याची, व्यवस्थापन करण्याची आणि बिल भरण्याची पद्धत पूर्णपणे बदलत आहे. कोल्हापूरमध्ये जवळपास सर्वत्र स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत,…

    एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

    कोल्हापूर, 19 जून, 2026: एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ मुंबईहून सुरू झाल्यानंतर कोल्हापुरात पोहोचली आहे. महिलांनी गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची नीट माहिती करून घेऊन स्वतःच्या आर्थिक भविष्याची धुरा…

    सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. उमेश सांडू यांचे निधन

    मुंबई, महाराष्ट्र दि. १९ जून २०२६ : आयुर्वेद औषध निर्मिती क्षेत्रात गौरवशाली परंपरा लाभलेल्या सुप्रसिद्ध कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक, ५९ वर्षीय श्री. उमेश सांडू यांचे आज, शुक्रवार दि.…

    दक्षिण महाराष्ट्रात ASUS ने व्यावसायिक पीसी व्यवसाय अधिक मजबूत केला

    कोल्हापूर, : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसूस इंडियाने दक्षिण महाराष्ट्रातील आपला व्यावसायिक पीसी व्यवसाय अधिक मजबूत करण्याची घोषणा केली आहे. उद्योग, कॉर्पोरेट्स, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांच्या वाढत्या डिजिटल…

    आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच; हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ, लाईफ कव्हर आणि कर-कार्यक्षम संपत्ती निर्मितीचा मेळ साधणारा उद्योग क्षेत्रातील पहिला युलिप

    मुंबई, १५ जून २०२६: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच केले आहे, जो इन-बिल्ट (अंगभूत) हमीयुक्त मॅच्युरिटी लाभासह भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील पहिली युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप)…

    महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये अत्याधुनिक सिम्युलेशन लॅबचे उद्घाटन

    कोल्हापूर : एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक अॅडव्हान्स्ड प्री-क्लिनिकल सिम्युलेशन लॅबोरेटरीचे उद्घाटन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

    ब्रिटानिया सादर करत आहे दूध मारी गोल्ड, हलक्या, क्रिस्पी टेक्शचरसोबत आता दुधाच्या चवीची मजा

    कोल्हापूर: ब्रिटानियाने नव्या दूध मारी गोल्डसह आपल्या मारी उत्पादनांमध्ये नवी भर घातली आहे. मैद्याचा अजिबात वापर न करता पूर्णपणे फक्त पिठापासून बनलेल्या या नव्या बिस्किटांमध्ये मारी बिस्किटांमधील मूळ हलके आणि…

    नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

    कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थांची नशा तरूणाईसाठी निश्‍चितच घातक आहे. देशाचे भवितव्य घडवणार्‍या तरूणाईला नशिल्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्यभरात…

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर
    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी
    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान
    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी
    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर