Top Tags
    Latest Story
    रोमानोव्हने फिस्टी ग्वावा चिली लाँच करत आपल्या फ्लेव्हर्ड व्होडका पोर्टफोलिओचा विस्तार केलाएसबी रिअल्टी ने अभिनेता शरद केळकर यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली; ‘स्पेसेस दॅट ब्रीद’ ही नवीन जाहिरात मोहीम सुरू केलीएंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला पहिल्या सहामाहीत ₹३०.११ कोटी महसूल, ₹४.१९ कोटी निव्वळ नफाएआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढइंडिया आयटीएमई 2026 सज्ज; अभ्यागतांसाठी विशेष सुविधा आणि व्यापक प्रचार मोहीमभरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियरबाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरवनवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगमएआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमतीसोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    Main Story

    Trending news

    मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण

    , या पेट्रोलमुळे अतिरीक्त किंमत न देता प्रत्येक वर्षी 100 किमी जास्त ड्राईव्ह करता येणार जे इंजिनच्या महत्त्वाच्या भागांमधून आधीच जमा झालेला मळ काढून टाकून शक्तिशाली इंजिन स्वच्छतेची कामगिरी करणाऱ्या…

    केटीएम कप सीझन 3 ची मुंबईत दमदार सुरुवात

    कोल्हापूर –जगातील नंबर 1 प्रीमियम मोटरसायकल ब्रँड असलेल्या केटीएमने मुंबईत केटीएम कप सीझन 3 च्या पहिल्या राऊंडसह यशस्वी आणि उत्साहपूर्ण सुरुवात केली. ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठी सिंगल-मेक रेसिंग चॅम्पियनशिप…

    कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला

    *निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते* कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर निवड ६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश (…

    स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली

    कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि आधुनिक फीचर्स भारतीय…

    इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे

    शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे. [कोल्हापूर, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या साथीने सिप्लाने #InhaleTheChange नावाचा देशव्यापी जनजागृती…

    मराठी झी ५ च्या वतीने आगामी ओरिजनल सिरीज देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध – पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ

    चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित आणि निखिल पालांडे तसेच गौरव रेळेकर लिखित, सिने मास्टर्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक मानसशास्त्रीय गुन्हेगारी थरारपट 30 जानेवारी रोजी झी ५…

    टाटा मोटर्सकडून 17 नेक्‍स्‍ट-जनरेशन ट्रक्‍स लाँच; सुरक्षितता, लाभक्षमता आणि प्रगतीसाठी नवीन मानक स्‍थापित केले

    कोल्हापूर: भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक व गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज आपल्‍या 17 ट्रक्‍सचा…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार

    महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष…

    इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटीबध्द : मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही*

    महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला जोरदार प्रतिसाद* इचलकरंजी: इचलकरंजी शहराला मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत आहे. या शहराला स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

    पुण्यात प्रथमच येत आहे पॉ पेट्रोल – फिनिक्स मार्केटसिटीमध्ये खास कार्यक्रम आयोजित

    पुणे, जानेवारी 2026: जगभरात प्रसिद्ध आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला प्री-स्कूल शो (पी ए डब्ल्यू) पॉ पेट्रोल आता प्रथमच पुण्यात येत आहे. हा खास कार्यक्रम फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथील लिबर्टी…

    You Missed

    रोमानोव्हने फिस्टी ग्वावा चिली लाँच करत आपल्या फ्लेव्हर्ड व्होडका पोर्टफोलिओचा विस्तार केला
    एसबी रिअल्टी ने अभिनेता शरद केळकर यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली; ‘स्पेसेस दॅट ब्रीद’ ही नवीन जाहिरात मोहीम सुरू केली
    एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला पहिल्या सहामाहीत ₹३०.११ कोटी महसूल, ₹४.१९ कोटी निव्वळ नफा
    एआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढ
    इंडिया आयटीएमई 2026 सज्ज; अभ्यागतांसाठी विशेष सुविधा आणि व्यापक प्रचार मोहीम
    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर